Skip to main content

Posts

Showing posts with the label News

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गट - अ पदाची चाळणी परीक्षा वेळा पत्रकात बदल

संघ लोकसेवा आयोतफे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातफे घेण्यात येणारी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गट - अ पदाची चाळणी परीक्षा दिनाक २६ मे २ २०१३ होती. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्याने  महाराष्ट्र लोकसेवाची चाळणी परीक्षा पुढे ढकलून ९ जून २०१३ रोजी २.३० ते ४.३० या वेळेत घेतली जाणार आहे.