MPSC Kar Sahayyak /Tax Assistant Bharti 2016 for 450 posts

MPSC Kar Sahayyak /Tax Assistant Bharti 2016 for 450 posts
Maharashtra Public Service Commission conducting Tax Assistant Examination 2016 on Sunday, 28th August 2016. Eligible candidate can apply online on https://mahampsc.mahaonline.gov.in before 25 July 2016.
शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहाय्यक, गट- क संवर्गातील ४५० पद भरतीसाठी MPSC कडून online application मागविण्यात येत आहेत. हि परीक्षा दिनांक २५ ऑगस्ट २०१६. रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
·         एकूण पदे – ४५० (खुला- २२५, मागासवर्गीय - २२५)
(अ.  जा. – ५६, अ.ज. – ३१, वि.जा.(अ) – १३, भ.ज.(ब) – १०, भ.ज.(क) – १६, भ.ज.(ड) – ०८, इ.मा.व. – ८२, वि.मा.प्र. - ९)
·         वेतन – Rs.5200-20,200/- GP – 2400/- & other benefit as per govt. rules.
·         वय मर्यादा – उमेदवार चे वय दिनांक १ ऑगस्ट २०१६ रोजी १८ ते ३८ वर्षच्या मध्ये असावे,
·         शिक्षण – कोणत्याही शाखेची पदवी. व मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रती मिनिट आणि इंगजी टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रती मिनिट याचे शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र.
·         परीक्षा शुल्क – आमागास – ३७३/- मागासवर्गीय – २७३/- & माजी सैनिक – २३/-
·         अर्ज करण्याची पद्धत – पत्र उमेदवार online  अर्ज .https://mahampsc.mahaonline.gov.in या वेबसाईट द्वारे दिनांक २५ जुलै २०१६ पूर्वी करू शकतात.

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.
Tax Assistant Previous Question Papers


No comments:

MPSC online Recruitment for 1108 ARO, STI, PSI & Livestock Development Officer posts

MPSC online Recruitment for 1108 ARO, STI, PSI & Livestock Development Officer posts Maharashtra Public Service commotion invites on...